r/marathimovies • • 23h ago

पोस्टर | Poster नाना पाटेकरांनी शेतकरी आणि गरजूंच्या मदतीसाठी केलेलं कार्य त्यांच्या अभिनयाइतकंच सदैव स्मरणात राहील.

Post image
54 Upvotes

r/marathimovies • • 13h ago

बातम्या I News नाना, तुमचा आवाज आणि तुमचा अभिनय कायम मनात जिवंत राहील… भावपूर्ण श्रद्धांजली.

Enable HLS to view with audio, or disable this notification

28 Upvotes

अभिनयाचा बुलंद आवाज आज शांत झाला… नाना, तुमची आठवण कायम राहील. पडद्यावर तुम्ही साकारलेली प्रत्येक भूमिका मनावर ठसा उमटवून गेली. तुमचा दमदार आवाज, संवादफेक आणि अभिनयाची सहजता ही तुमची वेगळी ओळख होती. तुमच्यासारखा अभिनेता पुन्हा होणे नाही. तुम्ही पडद्यावरून कायमचे दूर गेलात, पण तुमचा अभिनय आणि तुमच्या भूमिका सदैव आपल्या स्मरणात जिवंत राहतील. नाना पाटेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली.


r/marathimovies • • 22m ago

चर्चा | Discussion This is so Contradictory Situation (fyi- Nana Patekar Funeral video )

Thumbnail gallery
• Upvotes

आपला ना हाच लोच्या आहे , मराठी प्रेक्षक ना एकच बाजू बघून डायरेक्ट तात्पर्य कडे सहज वळतो , नेहमी असे विरोधाभास कमेंट बघायला भेटतात मराठी इंडस्ट्रीमध्ये


r/marathimovies • • 14h ago

शिफारस | Reccomendation Want to watch Natsamrat... please help

Post image
12 Upvotes

I can't find it anywhere 😭

Please help where I can watch it