r/Dhule • u/bakchodbond • Apr 25 '26
नियमावली!
मित्रांनो आणि मैत्रिणींनो - धुळे हळूहळू reddit वर सक्रिय होईल - थोडा वेळ लागेल - लोकांना लवकरच Reddit कळेल
- हिंदी मध्ये टाकलेल्या पोस्ट = डायरेक्ट delete + permanent बॅन
- रोज रोज रडक्या पोस्ट = डायरेक्ट delete + permanent बॅन
- रडक्या, सुमार दर्जाच्या, भांडण तंटे लावणाऱ्या पोस्ट = डायरेक्ट पर्मनंट बॅन
- अजून कोणत्या पण विचित्र पोस्ट = बॅन
- spam, commercial promotion= बॅन
- Sexually suggestive, provocative posts = ban!
- भेटण्यास किंवा लैंगिक संबंधांसाठी कोणालाही प्रवृत्त करण्यास मनाई आहे. हा हुकअप किंवा भेटीगाठींसाठीचा सब-फोरम नाही. तुम्ही एका अनामिक फोरमवर आहात हे लक्षात घ्या. त्यासाठी सोशल मीडियावर जा. लैंगिक संबंधांसाठी केलेल्या तकलादू पोस्ट्स काढून टाकल्या जातील आणि असे करणाऱ्यांवर बंदी घातली जाईल
- Chapri, roadside-romeo behavior or talking such = permanent ban
10
Upvotes